1 ही एक भविष्यवाणी आहे:
2 सोर व सीदोनवर,
3 सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत;
4 परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील
5 अष्कलोन हे पाहून भयभीत होईल;
6 मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील,
7 मी त्यांच्या मुखातून रक्त व
8 परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी
9 सीयोनकन्ये, फार आनंद कर!
10 मी एफ्राईमचे रथ
11 तुमच्या बाबत बोलायचे तर,
12 अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या;
13 यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो
14 मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील;
15 आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील.
16 त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो,
17 ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील!