Salmos 94

MARC

1 याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत,

2 पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा;

3 याहवेह, कुठवर दुष्कर्मी,

4 ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात;

5 हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात;

6 ते विधवा, निर्वासितांचा वध करतात;

7 ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत;

8 विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो;

9 ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय?

10 जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय?

11 याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात;

12 याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता,

13 जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही,

14 याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत;

15 न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल,

16 माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील?

17 याहवेहने मला साहाय्य केले नसते,

18 “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला,

19 जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले,

20 भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय—

21 दुष्ट नीतिमानाविरुद्ध एकत्र होतात,

22 परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत,

23 तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado