1 याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन;
2 मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन;
3 माझे शत्रू मागे वळतात;
4 कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे,
5 तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे;
6 माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत,
7 याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत;
8 ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात
9 याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत,
10 ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात,
11 सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा;
12 जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात;
13 हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा!
14 मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर
15 दुसर्यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत;
16 याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे;
17 परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे
18 परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही;
19 याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका;
20 याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा;