1 हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे;
2 तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत,
3 त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती
4 आमच्या शेजार्यांसाठी व सभोवती असणार्यांसाठी,
5 हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय?
6 अशा राष्ट्रांवर,
7 त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे
8 आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका;
9 हे आमच्या उद्धारक परमेश्वरा,
10 इतर राष्ट्रांनी का म्हणावे,
11 बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका;
12 हे प्रभू, तुमची निंदा करणार्या या शेजार्यांचा
13 मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,