1 याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे;
2 तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा;
3 मी सदैव जाऊ शकेन असे
4 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा,
5 प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात;
6 जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे;
7 अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे;
8 माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते,
9 माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका;
10 माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात;
11 ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे;
12 परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका,
13 जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत;
14 परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार;
15 जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही
16 मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन;
17 परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात,
18 आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना,
19 परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे;
20 असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या
21 तुम्ही माझा सन्मान वाढवाल
22 माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर
23 हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील
24 तुमच्या न्यायीपणाचे वर्णन