1 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो;
2 नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील;
3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल,
4 जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल,
5 तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत;
6 हे याहवेह, आपल्या रागाने उठा;
7 उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता,
8 याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत.
9 दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा
10 सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत,
11 परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत,
12 दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत,
13 त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत;
14 जे दुष्टपणाचा वेणा देतात,
15 जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात
16 त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते;
17 याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन.