1 हे परमेश्वरा, माझा धावा ऐका,
2 दिगंतापासून मी तुमचा धावा करतो
3 कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान,
4 तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास
5 कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे
6 तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा;
7 तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो.
8 म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन