Salmos 5

MARC

1 याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या,

2 हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा,

3 याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता;

4 तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो;

5 तुमच्या उपस्थितीत

6 खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता.

7 परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे,

8 याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा,

9 त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही;

10 परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा!

11 परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत;

12 याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता;

Ler em outra tradução

Comparar lado a lado