1 अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा,
2 वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या;
3 त्यांच्यापुढे नवीन गीत गा;
4 कारण याहवेहची वचने सरळ आहेत;
5 याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत,
6 याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला;
7 बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत;
8 संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे;
9 कारण त्यांनी केवळ शब्द उच्चारला आणि जगाची उत्पत्ती झाली,
10 याहवेह राष्ट्रांच्या योजना व्यर्थ करतात;
11 परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात;
12 ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत,
13 याहवेह स्वर्गातून खाली पाहतात
14 ते आपल्या निवासस्थानामधून
15 त्यांनीच सर्वांची हृदये घडविली,
16 कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही;
17 युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे;
20 आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत;
21 त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे,
22 याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या,