Salmos 27

MARC

1 याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—

2 जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास

3 जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला,

4 मी याहवेहला एक याचना केली,

5 कारण संकटाच्या दिवसात

6 माझ्या सभोवती असणार्‍या

7 याहवेह, माझी याचना ऐका;

8 तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!”

9 तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,

10 माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला.

11 याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा;

12 मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका,

13 मला हा पूर्णपणे विश्वास आहे:

14 याहवेहची प्रतीक्षा कर;

Ler em outra tradução

Comparar lado a lado