Salmos 144

MARC

1 याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो,

2 तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग,

3 हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी,

4 कारण मानव केवळ श्वासवत आहे;

5 हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या;

6 विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या;

7 स्वर्गातून आपला हात लांब करून

8 त्यांचे मुख असत्य वचनांनी भरलेले असते;

9 हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन;

10 राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो,

11 मला सोडवा;

12 मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या

13 आमची अन्नभांडारे

14 आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील.

15 ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado