Salmos 135

MARC

1 याहवेहचे स्तवन करा.

2 व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात,

3 याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत;

4 कारण याकोबाला आपलेसे करावे,

5 मला माहीत आहे की याहवेह महान आहेत,

6 याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर,

7 पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात;

8 त्यांनी प्रत्येक इजिप्ती ज्येष्ठ संतानाचा नाश केला,

9 हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले,

10 त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले,

11 अमोरी लोकांचा राजा सीहोन,

12 तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून,

13 हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते;

14 कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील,

15 परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत,

16 त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही,

17 त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही,

18 जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील,

19 हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर;

20 अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा;

21 सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado