1 हे याहवेह, दावीदाचे
2 त्याने याहवेहची शपथ घेतली,
3 “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन
4 माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही,
5 जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही,
6 याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले,
7 “चला आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊ,
8 ‘हे याहवेह, उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
9 तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत;
10 तुमचा सेवक दावीदाकरिता
11 याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की,
12 जर तुझे वंशज मी केलेल्या करारातील अटींचे
13 कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे,
14 “हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे;
15 मी या नगरीची भरभराट करेन;
16 तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन,
17 “येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल
18 मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन,