Salmos 119

MARC

1 ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात,

2 जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात—

3 ते अनीती न करता

4 तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत,

5 अहा, तुमचे नियम पाळण्यास

6 मी तुमचे नियम पाळले,

7 जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन,

8 मी तुमच्या विधींचे पालन करेन;

9 तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?

10 तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे;

11 मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,

12 हे याहवेह, तुमचे स्तवन होवो;

13 तुमच्या मुखातून निघालेले सर्व नियम

14 तुमच्या नियमांचे पालन करण्यात मला असा अत्यानंद होतो,

15 मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो,

16 मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो;

17 मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा,

18 तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी

19 या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे;

20 तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा

21 तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित

22 त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा,

23 अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात,

24 तुमचे नियम मला आनंददायी वाटतात;

25 मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे;

26 मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले;

27 तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या,

28 दुःखाने मी हतबल झालो आहे;

29 असत्य मार्गापासून मला दूर ठेवा;

30 विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे;

31 याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो,

32 मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे,

33 हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या,

34 मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून

35 तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा,

36 मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी,

37 निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा;

38 तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा,

39 लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा,

40 तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे!

41 हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन

42 मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन,

43 तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका,

44 मी सदासर्वकाळ,

45 मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो,

46 तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन

47 तुमच्या नियमात माझा आनंद आहे,

48 मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन,

49 तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा,

50 माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे:

51 गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात,

52 याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो,

53 संताप मला व्यापून टाकतो,

54 मी कुठेही राहिलो तरी,

55 हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो,

56 तुमच्या आज्ञांचे पालन करणे:

57 याहवेह, तुम्ही माझा वाटा आहात;

58 पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो;

59 माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला,

60 मी त्वरा करेन,

61 दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही,

62 मी मध्यरात्रीही उठून

63 माझी मैत्री त्या सर्वांशी आहे,

64 हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे;

65 हे याहवेह, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे,

66 तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा,

67 पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो,

68 तुम्ही चांगले आहात आणि जे तुम्ही करता तेही भलेच असते;

69 गर्विष्ठ लोकांनी माझ्याविरुद्ध कुभांडे रचली आहेत,

70 त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत,

71 मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती,

72 तुमच्या मुखातून निघालेले नियम,

73 तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला;

74 जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत,

75 हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे;

76 तुमच्या अभिवचनानुसार

77 मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो

78 गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे,

79 तुमचे भय धरणारे व तुमचे नियम समजणारे,

80 मी निर्दोष अंतःकरणाने तुमच्या विधींचे पालन करेन,

81 तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे,

82 तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत;

83 जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे;

84 तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी?

85 अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत,

86 तुमच्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत;

87 त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते;

88 तुमच्या अक्षय प्रीतीस अनुसरून माझ्या जिवाचे रक्षण करा,

89 हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे;

90 तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते;

91 तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत,

92 जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते,

93 मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही,

94 मी तुमचा आहे, माझे तारण करा;

95 दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत,

96 प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते,

97 अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो!

98 तुमची वचने सतत माझ्यासह असतात,

99 मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे,

100 मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे,

101 दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही,

102 मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही;

103 किती मधुर आहेत तुमची वचने,

104 तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते;

105 तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा

106 मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे,

107 याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे;

108 याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा,

109 जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो,

110 दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत,

111 तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत,

112 शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे

113 दुटप्पी लोकांचा मला तिरस्कार वाटतो,

114 तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात;

115 अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा,

116 हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन;

117 मला उचलून धरा म्हणजे माझी सुटका होईल;

118 जे तुमच्या नियमापासून पथभ्रष्ट होतात, त्यांना तुम्ही नाकारले आहे,

119 पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता;

120 तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो;

121 मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे;

122 आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा;

123 माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता

124 आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा

125 मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या,

126 हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे;

127 कारण मी तुमच्या आज्ञा सोन्यापेक्षा,

128 कारण तुमचा प्रत्येक नियम यथायोग्य मानतो;

129 तुमचे नियम अद्भुत आहेत;

130 तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो;

131 माझे मुख उघडून मी धापा टाकल्या,

132 मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा,

133 तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा,

134 मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा,

135 तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या,

136 माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात,

137 हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात,

138 तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत;

139 माझा आवेश मला पार झिजवित आहे,

140 तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत,

141 मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो,

142 तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे,

143 संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे,

144 तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात;

145 हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या,

146 मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा

147 सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो;

148 मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो,

149 तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका;

150 माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत,

151 परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात,

152 अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की,

153 माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा,

154 माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा;

155 दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत,

156 हे याहवेह, तुमची दया किती महान आहे;

157 मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत,

158 मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे,

159 याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो;

160 तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत;

161 अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला,

162 मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो,

163 असत्याचा मी द्वेष व घृणा करतो,

164 तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल

165 जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते,

166 याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो,

167 मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो,

168 मी तुमचे उपदेश व नियम पाळतो,

169 हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो;

170 माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो;

171 माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो,

172 माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ,

173 मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो,

174 हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे;

175 मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन,

176 हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado