Salmos 111

MARC

1 याहवेहचे स्तवन होवो.

2 याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत,

3 गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये,

4 याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे;

5 जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात;

6 त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास,

7 त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात;

8 ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत,

9 त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे;

10 याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय;

Ler em outra tradução

Comparar lado a lado