Salmos 108

MARC

1 हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे;

2 अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा!

3 हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन,

4 कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे;

5 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;

6 आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा,

7 परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली:

8 गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे;

9 मोआब माझे हात धुण्याचे पात्र,

10 मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल?

11 परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना,

12 शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा,

13 परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado