1 हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
2 आनंदाने याहवेहची आराधना करा;
3 याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या.
4 उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
5 कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे;
MARC