1 हे जुलमी लोकांच्या नगरी,
2 ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही,
3 तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी
4 तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत;
5 परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत;
6 “मी अनेक राष्ट्रांचा नाश केला;
7 यरुशलेमबद्दल मी विचार केला,
8 याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा,
9 “मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन,
10 कूश देशाच्या नद्यांपलीकडून
11 त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस,
12 मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन,
13 इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत;
14 हे सीयोनकन्ये, तू गीत गा;
15 कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे,
16 त्या दिवशी
17 महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत,
18 “जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत,
19 त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन.
20 त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन;