1 दुर्जनांचा मत्सर करू नका,
2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात,
3 सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते,
4 ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या
5 सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे;
6 लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते,
7 सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते;
8 जे कोणी वाईट योजना करतात
9 मूर्खाच्या योजना म्हणजे पाप,
10 जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात,
11 ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा;
12 जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,”
13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे;
14 त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे:
15 चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस,
16 कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात,
17 जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस;
18 नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील
19 वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका.
20 कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते;
21 माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर
22 कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील,
23 ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत:
24 जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो
25 परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील,
26 प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे
27 तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर
28 विनाकारण तुझ्या शेजार्याविरुद्ध साक्ष देऊ नकोस—
29 असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन;
30 एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो,
31 सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती,
32 जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो
33 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी
34 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल