Provérbios 2

MARC

1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील

2 सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील,

3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील,

4 आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील

5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल

6 कारण याहवेह सुज्ञान देतात;

7 नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात,

8 कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात

9 तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर,

10 सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल,

11 तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल,

12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि

13 ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी

14 ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो

15 ज्यांचे मार्ग विकृत आहेत

16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल,

17 जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे,

18 निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते

19 तिच्याकडे जाणारा परत येत नाही

20 यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील,

21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील,

22 परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल

Ler em outra tradução

Comparar lado a lado