1 इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका.
2 या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून,
3 म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे,
4 परंतु कोणीही आरोप करू नका,
5 तुम्ही दिवस व रात्र अडखळता,
6 ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे,
7 जितकी याजकांची संख्या वाढत गेली,
8 माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात
9 आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील.
10 “ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत;
11 जुना द्राक्षारस
12 माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात
13 एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली,
14 “जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात,
15 “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस,
16 जशी कालवड हट्टी असते,
17 एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे,
18 जेव्हा त्यांचे मद्य संपते तेव्हा सुद्धा,
19 एक वावटळ त्यांना वाहून नेईल,