1 “तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा.
2 “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच,
3 नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन,
4 मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही,
5 कारण त्यांची आई अविश्वासू आहे
6 म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन;
7 ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही.
8 तिने ओळखले नाही की, तो मीच होतो
9 “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन,
10 म्हणून मी आता तिची अश्लीलता
11 मी तिचे सर्व उत्सव:
12 मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन,
13 जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला,
14 “म्हणून तिला मी भुलविणार;
15 तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,
16 “त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल;
17 मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन;
18 त्या दिवशी मी त्यांच्यासाठी
19 मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन;
20 विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन,
21 “त्या दिवशी मी प्रतिसाद देईन;
22 “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल
23 मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन;