1 इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता.
2 त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे,
3 मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही
4 ते अनेक अभिवचने देतात,
5 शोमरोनात राहणारे लोक
6 महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी
7 शोमरोनच्या राजाचा नाश होईल,
8 दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल—
9 “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस
10 जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन;
11 एफ्राईम शिकविलेली कालवड आहे.
12 तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा,
13 पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे
14 तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल,
15 तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल,