1 पण शेवटच्या दिवसात
2 अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील,
3 ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील,
4 प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली
5 सर्व राष्ट्रे
6 याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी,
7 मी लंगड्यांना माझे अवशेष करेन,
8 आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा,
9 तू आता मोठ्याने का रडत आहेस—
10 हे सीयोनच्या कन्ये,
11 पण आता पुष्कळ राष्ट्रे
12 पण त्यांना
13 “अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर;