1 यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.
2 सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका,
3 पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत.
4 त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात
5 हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे
6 “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा,
7 तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील;
8 म्हणून मी शोक व आक्रंदन करेन;
9 कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे;
10 गथ मध्ये ही बातमी देऊ नका;
11 शाफीर मध्ये राहणारे तुम्ही
12 मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत,
13 लाखीशमध्ये राहणार्यांनो,
14 त्यामुळे तू मोरेशेथ-गथला
15 मारेशाहच्या रहिवाशांनो,
16 ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात