1 याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात,
2 त्यांनी मला हाकलून लावले व
3 निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर
4 त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत
5 विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या
6 जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत
7 त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही;
8 जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो,
9 मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे.
10 दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे,
11 त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले
12 त्यांनी आपले धनुष्य ताणून
13 आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी
14 मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे;
15 प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे,
16 त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत.
17 माझी शांती हिरावून गेली आहे;
18 म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे
19 माझी पीडा व भटकंतीची,
20 ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे,
21 तरीपण आशेचा हा एक
22 याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही
23 त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते;
24 मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत;
25 जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात,
26 याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे
27 मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे
28 कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे
29 त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे—
30 जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा,
31 कारण प्रभू कोणाचाही
32 जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात,
33 ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत
34 जगातील सर्व बंदिवानांना
35 परमोच्चांनी दिलेले हक्क
36 कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे—
37 प्रभूने परवानगी दिल्याशिवाय
38 अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही
39 आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते,
40 आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ,
41 आपण स्वर्गातील परमेश्वराकडे
42 आम्ही पाप केले आणि बंड केले
43 “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला;
44 तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे
45 तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा
46 “सर्व शत्रूंनी आपले मुख
47 आम्ही दहशत व जोखिम,
48 माझ्या लोकांच्या विनाशामुळे
49 माझे डोळे अखंडपणे,
50 याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून
51 माझ्या नगरातील स्त्रियांना बघून
52 जे विनाकारण माझे शत्रू बनले होते,
53 त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला
54 पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले,
55 याहवेह, त्या खोल डोहातून
56 तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे
57 मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले
58 हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला;
59 याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे.
60 तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता,
61 याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत,
62 माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर
63 त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून,
64 हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल
65 त्यांच्या हृदयावर आवरण टाका,
66 क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि