Juízes 5

MARC

1 त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:

2 “जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात,

3 “अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या!

4 “जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले,

5 याहवेहसमोर पर्वत थरथरला,

6 “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये,

7 इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत;

8 परमेश्वराने नवीन पुढारी निवडले

9 माझे हृदय इस्राएलच्या राजपुत्रांसह आहे,

10 “तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता,

11 गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी.

12 ‘दबोरा जागी हो, जागी हो!

13 “राहिलेले सरदार खाली आले;

14 ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले;

15 इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते;

16 मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी

17 गिलआद यार्देनेपलीकडे राहिला,

18 जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला;

19 “राजे आले, ते लढले,

20 आकाशातून तारे लढले,

21 किशोन नदीने त्यांना वाहून नेले,

22 घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला—

23 याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या.

24 “स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल,

25 त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले;

26 तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला,

27 तिच्या पायाशी तो खचला, तो पडला,

28 “खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले;

29 तिच्यातील हुशार स्त्रिया तिला उत्तर देतात;

30 ‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना:

31 “याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो!

Ler em outra tradução

Comparar lado a lado