Jeremias 20

MARC

1 जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा

2 पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.

3 पशहूरने जेव्हा दुसर्‍या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे.

4 याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.

5 मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील.

6 आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”

7 याहवेह, तुम्ही मला फसविले आणि मी फसलो;

8 जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो

9 परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही

10 मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे,

11 परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत;

12 हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता

13 याहवेहचे स्तवन करा!

14 मी जन्मलो तो दिवस शापित होवो!

15 “तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!”

16 याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला,

17 कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही,

18 मी गर्भाशयातून बाहेरच का आलो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado