1 तेव्हा याहवेहचे वचन मला प्राप्त झाले:
2 “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर:
3 इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते;
4 याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका,
5 याहवेह असे म्हणतात:
6 त्यांनी असे विचारले नाही,
7 मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो,
8 याजकांनी विचारले नाही,
9 “यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,”
10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा,
11 कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय?
12 हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा
13 “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत:
14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का?
15 सिंहगर्जना करतात;
16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी
17 ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले
18 आता इजिप्तकडे कशाला जाता
19 तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल;
20 “फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले
21 मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते
22 तुम्ही स्वतःला साबणाने धुतले
23 “तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही;
24 वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात,
25 तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको,
26 “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते,
27 लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’
28 तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली दैवते कुठे आहेत?
29 “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता?
30 “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली;
31 “या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा:
32 एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा
33 तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात!
34 निष्पाप लोकांच्या रक्ताने
35 तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे;
36 तुम्ही आपले मार्ग सोडून
37 तुम्हीही आपले स्थान सोडणार