1 तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!
2 आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात:
3 “मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.
4 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.
5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल?
6 तुम्ही मला नाकारले आहे,”
7 मी शहरांच्या वेशींमध्येच
8 मी त्यांच्या विधवांची संख्या
9 सात मुलांची माता बेशुद्ध होऊन
10 हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला,
11 याहवेह म्हणाले,
12 “एखाद्या मनुष्याला लोखंड—
13 “मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा
14 जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता,
15 हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते;
16 जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले;
17 मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही,
18 माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही
19 म्हणून याहवेहने असे म्हणतात:
20 मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन,
21 “या दुष्ट लोकांच्या हातातून मी तुझी सुटका करेन