1 हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका.
2 याहवेह असे म्हणतात:
3 कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत;
4 ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात;
5 ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच,
6 हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही.
7 हे राष्ट्रांच्या राजा,
8 लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते,
9 ते तार्शीशहून चांदीचे पत्रे
10 परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत;
11 “त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”
12 परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली;
13 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात;
14 प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे;
15 त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत;
16 परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही.
17 तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात,
18 कारण याहवेह असे म्हणतात:
19 मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे!
20 माझा तंबू धुळीला मिळाला आहे;
21 माझे मेंढपाळ असमंजस आहेत
22 ऐका! तो अहवाल येत आहे—
23 याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही;
24 हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा—
25 या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा