Jó 7

MARC

1 “या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का?

2 जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो,

3 त्याचप्रमाणे मला निष्‍फळतेचे महिने दिले गेलेले आहेत,

4 मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’

5 माझे मांस किड्यांनी व खपल्‍यांनी आच्छादून गेले आहे;

6 “माझे दिवस विणकर्‍याच्या मागापेक्षा वेगवान आहेत,

7 हे परमेश्वरा माझे जीवन मात्र श्वास आहे याची आठवण करा;

8 जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत;

9 ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात,

10 तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही;

11 “म्हणून मी शांत राहणार नाही;

12 मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का,

13 जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल,

14 तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात

15 असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा,

16 मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही.

17 “मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे,

18 दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी

19 माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का,

20 जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते,

21 माझ्या अपराधांची क्षमा करून

Ler em outra tradução

Comparar lado a lado