Jó 41

MARC

1 “लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय

2 त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय

3 दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय?

4 जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे

5 एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय

6 विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय?

7 त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय

8 जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला,

9 त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे;

10 त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही.

11 मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे?

12 “लिव्याथानाचे अवयव,

13 त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार?

14 जी भयानक दातांनी घेरलेली आहे,

15 त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत

16 ती एकमेकांना इतकी जखडून आहेत

17 ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत;

18 त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात;

19 त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात;

20 जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा

21 त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो,

22 त्याच्या मानेत सामर्थ्य राहते;

23 त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत;

24 त्याची छाती खडकासारखी कडक आहे,

25 तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात;

26 त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा,

27 लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे

28 बाण त्याला पळवून लावू शकत नाही;

29 लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते;

30 त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखा आहे,

31 तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो

32 तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो;

33 त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही;

34 तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो;

Ler em outra tradução

Comparar lado a lado