1 “हे ऐकून माझे हृदय धडधडते
2 ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका,
3 संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात
4 त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो;
5 परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते;
6 हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’
7 त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येकाने परमेश्वराचे कार्य ओळखावे,
8 वनपशू लपून राहतात;
9 त्यांच्या भवनामधून तुफान येते,
10 परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते,
11 ते मेघांना दहिवराने भरून टाकतात;
12 परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात
13 लोकांना शासन करावे म्हणून,
14 “हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक;
15 परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात
16 मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का
17 जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो
18 आकाश जे साच्यात असलेल्या कास्य आरशाप्रमाणे आहे,
19 “आपण त्यांच्याशी काय बोलावे ते आम्हाला सांग;
20 मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय?
21 आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही,
22 उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे;
23 सर्वसमर्थ आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि ते सामर्थ्याने उन्नत आहेत;
24 म्हणून लोक त्यांची श्रद्धा बाळगतात,