Jó 11

MARC

1 तेव्हा सोफर नामाथीने उत्तर दिले:

2 “हे सर्व शब्द निरुत्तरीत राहतील काय?

3 तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय?

4 तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे

5 अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे,

6 आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे,

7 “परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय?

8 ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील?

9 त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद,

10 “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले

11 खरोखर ते फसविणार्‍यास ओळखतात;

12 जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही

13 “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील

14 तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील

15 तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील;

16 तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल,

17 तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल,

18 आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील;

19 तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही,

20 परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado