1 मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.
2 तो म्हणाला:
3 तुम्ही मला खोलवर,
4 मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून
5 बुडविणार्या पाण्याने मला घाबरविले,
6 मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो;
7 “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते,
8 “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात
9 परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,
10 मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.