1 याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज.”
2 म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले.
3 तेव्हा मी माझी पत्नी, जी संदेष्टी आहे, तिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आणि याहवेह मला म्हणाले, “त्याचे नाव महेर-शालाल-हश-बाज असे ठेव.
4 कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”
5 याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले:
6 “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे
7 म्हणून प्रभू आता त्यांच्यावर
8 हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल,
9 युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल!
10 तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल;
11 याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस:
12 “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात
13 याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे,
14 इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी;
15 त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील;
16 चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या
17 मी याहवेहची वाट पाहीन
18 मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.
19 जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?
20 परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही.
21 दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील.
22 तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल.