Isaías 50

MARC

1 याहवेह असे म्हणतात:

2 मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते?

3 मी आकाशास अंधकार परिधान करवितो

4 सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे,

5 सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत;

6 जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली,

7 मी लज्जित होणार नाही,

8 मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत.

9 सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात.

10 तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो

11 परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता

Ler em outra tradução

Comparar lado a lado