1 बेल नतमस्तक होतो, नबो वाकून जातो;
2 ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात;
3 “याकोबाच्या वंशजांनो,
4 वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत
5 “तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल?
6 काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात
7 ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात;
8 “बंडखोरांनो, हे लक्षात ठेवा, विसरू नका,
9 भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करा, फार पुरातन काळातील गोष्टी;
10 मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो
11 मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला,
12 अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो,
13 मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे,