1 “परंतु आता माझ्या सेवका याकोबा,
2 याहवेह असे म्हणतात—
3 कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन,
4 कुरणातील गवतासारखे ते उगवतील
5 काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’;
6 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक,
7 माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे.
8 भिऊ नका, थरथर कापू नका.
9 कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत,
10 जिच्यापासून काहीही लाभ होत नाही
11 हे करणारे लोक लज्जित होतील;
12 लोहार अवजारे घेतो
13 सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो
14 तो गंधसरू तोडतो
15 मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो;
16 अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो;
17 आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो;
18 ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही;
19 कोणीही थांबून विचार करीत नाही,
20 असा मनुष्य राख भक्षण करतो;
21 “हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव,
22 मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे,
23 अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे;
24 “याहवेह असे म्हणतात;
25 खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात
26 जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो
27 जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा,
28 कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे