Isaías 42

MARC

1 “पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे!

2 तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही.

3 चेपलेला बोरू तो मोडणार नाही.

4 पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत,

5 परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात—

6 “मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे;

7 जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे

8 “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे!

9 पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत,

10 याहवेहसाठी एक नवे गीत गा,

11 अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे;

12 त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे

13 याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील,

14 “दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे,

15 मी पर्वत व टेकड्या उजाड करेन.

16 मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन,

17 परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात,

18 “अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका;

19 आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक,

20 तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही;

21 त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ

22 पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत,

23 भावी काळात तुमच्यापैकी कोण हे ऐकेल

24 याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले,

25 म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी

Ler em outra tradução

Comparar lado a lado