Isaías 40

MARC

1 सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा,

2 यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला,

3 बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो:

4 प्रत्येक दरी उंच केली जाईल,

5 आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल,

6 एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.”

7 गवत सुकते आणि फुले गळून पडतात,

8 गवत सुकते आणि फुले गळून पडतात,

9 तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता,

10 पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत,

11 ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात:

12 त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे,

13 याहवेहचा आत्मा कोण जाणू शकेल,

14 ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला,

15 राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत;

16 लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत,

17 त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत;

18 तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल?

19 एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो,

20 गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही

21 तुम्हाला माहीत नाही काय?

22 जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात,

23 ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात

24 लागण करताच,

25 “माझी तुलना तुम्ही कोणाशी कराल?

26 तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा:

27 हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो?

28 तुम्हाला माहीत नाही काय?

29 थकलेल्यास ते शक्ती देतात

30 तरुण थकतात व कंटाळतात,

31 पण जे याहवेहवर आशा ठेवतात

Ler em outra tradução

Comparar lado a lado