Isaías 3

MARC

1 आता बघा, प्रभू

2 वीर योद्धे तथा सैनिक,

3 पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी,

4 “मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन;

5 लोक एकमेकांवर अत्याचार करतील—

6 एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात,

7 पण त्या दिवशी तो ओरडेल,

8 यरुशलेम डगमगत आहे,

9 त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात;

10 परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल.

11 दुष्टांचा धिक्कार असो!

12 तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात,

13 याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात;

14 त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी

15 माझ्या लोकांना चिरडण्याचे

16 याहवेह म्हणतात,

17 म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार;

18 त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार,

19 त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण,

20 त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत,

21 अंगठ्या आणि नथण्या,

22 उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे,

23 त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.

24 सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल;

25 तुमचे पुरुष तलवारीने पडतील,

26 सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील;

Ler em outra tradução

Comparar lado a lado