1 सोरविरुद्ध भविष्यवाणी:
2 तुम्ही बेटावरील रहिवाशांनो,
3 प्रचंड जलाशयावरून
4 सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा,
5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो,
6 तार्शीश ओलांडून पलीकडे जा;
7 ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय,
8 सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे,
9 सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे,
10 तार्शीश मुली,
11 याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे,
12 ते म्हणाले, “कुमारिके सीदोन,
13 खास्द्यांच्या भूमीकडे बघा
14 तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा;
15 त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल:
16 “वीणा हाती घे, शहरामधून फीर,
17 सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.
18 तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल.