1 समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी:
2 एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे:
3 यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे,
4 माझे अंतःकरण अडखळते,
5 ते मेजावर भोजनाची तयारी करतात,
6 प्रभू मला असे म्हणत आहेत:
7 जेव्हा तो रथांना
8 त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला,
9 पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन
10 माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत,
11 दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी:
12 पहारेकरी उत्तर देतो,
13 अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी:
14 तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो,
15 ते तलवारीपासून पळतात
16 प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.
17 केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.