1 देशाच्या अधिपतीकडे
2 घरट्यातून ढकलून दिलेल्या
3 मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा,
4 पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या;
5 प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल;
6 मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे—
7 म्हणून मोआबी मोठ्याने रडतात,
8 हेशबोनची शेते सुकून गेली आहेत,
9 म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी
10 फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे;
11 माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे,
12 जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते,
13 याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.
14 परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”