Isaías 1

MARC

1 यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

2 हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक!

3 बैल त्याच्या मालकाला ओळखतो,

4 हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो,

5 तुम्हाला आणखी मार का दिला जावा?

6 पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत

7 तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे,

8 सीयोनकन्येला

9 सर्वसमर्थ याहवेह यांनी जर

10 अहो, सदोमाचे राज्यकर्ते,

11 “तुमची असंख्य होमर्पणे—

12 जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता,

13 अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा!

14 तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण

15 प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता,

16 “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा.

17 योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या.

18 “या आता, आपण वाद मिटवू या,”

19 जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल,

20 परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल,

21 पाहा, ही विश्वासू नगरी

22 तुमची चांदी क्षुद्र झाली आहे,

23 तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत,

24 म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,

25 मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन;

26 मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन,

27 सीयोन न्यायाने,

28 परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल,

29 “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले,

30 तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी,

31 पराक्रमी मनुष्य चकमकीसारखा होईल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado