1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2 “मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
3 आता तुमचा शेवट आला आहे,
4 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;
5 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
6 अंत आला आहे!
7 तुम्ही जे देशात राहतात,
8 मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे
9 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;
10 “ ‘पाहा, तो दिवस!
11 हिंसा उदय पावली आहे,
12 समय आला आहे!
13 जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे
14 “ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे,
15 बाहेर तलवार आहे;
16 आश्रयासाठी पळ काढणारे
17 प्रत्येक हात ढिले पडतील;
18 ते गोणपाट नेसतील
19 “ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील,
20 त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला
21 मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन
22 लोकांपासून मी आपले मुख वळवेन,
23 “ ‘साखळ्या तयार करा!
24 सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन
25 जेव्हा आतंक येतो,
26 विपत्तीनंतर विपत्ती,
27 राजा शोक करेल,