1 सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे,
2 मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा
3 विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे,
4 सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते,
5 सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे
6 मूर्खाचे हसणे हे
7 पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते,
8 एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा,
9 क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस,
10 असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?”
11 सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे,
12 जसे धन तसेच
13 परमेश्वराच्या कामावर मनन करा:
14 जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा;
15 या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत:
16 अति नीतिमान होऊ नका,
17 अति दुष्ट होऊ नका,
18 पहिल्याला घट्ट धरून ठेवणे,
19 सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला
20 खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही,
21 लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका,
22 कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला
23 सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले,
24 जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे,
25 ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी
26 मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की,
27 “पाहा,” शिक्षक असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे:
28 जेव्हा मी शोध घेत होतो
29 एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: