Eclesiastes 4

MARC

1 मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला:

2 यावरून मी घोषित केले,

3 परंतु त्या दोघांपेक्षाही जो

4 आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.

5 मूर्ख तर हात बांधून बसतात

6 अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून,

7 पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:

8 एक एकटाच मनुष्य होता;

9 एकापेक्षा दोघेजण बरे!

10 दोघांपैकी एकजण पडला,

11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील,

12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते,

13 मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.

14 तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल.

15 मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत.

16 त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado